• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

स्वत:च्या विरोधात चार शब्द

‘महानगरचे सुनील कर्णिक हे महाबिलंदर आणि महाबेरकी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी साहित्यिक ‘तळ आणि गाळ’ उपसणारे अनेक लेख ‘महानगर’मधून लिहिलेले आहेत. आणि श्री. पु. भागवत किंवा नारायण सुर्वे यांसारख्या साहित्यिकाबद्दल ‘न छापण्याजोग्या (पण चविष्ट) गोष्टी’ स्वत:च लिहिलेल्या आहेत.’ वगैरे. या वर्णनातील ‘महाबिलंदर आणि महाबेरकी’ ही विशेषणं वाचून मला मनातल्या मनात घेरी आली.......

  • सुनील कर्णिक
  • Fri , 02 February 2018
  • 0 Comments
  • 1 Like

‘महानगर’चे दिवस

त्यांनी शिवसेनेशी झुंज दिली आणि तिच्या फुग्याला ठोसा लगावून त्याच्यातली हवा घालवली. त्यांनी ‘निर्भय बनो’ आंदोलन छेडलं...आणि मग ते गुंडाळून ठेवलं. ते सुटाबुटात टीव्हीवर येतात आणि आवाज चढवतात. तो सूटबूट हे प्रस्थापितपणाचं प्रतीक आहे, तर समोरच्या नेत्याला आक्रमकपणे कोंडीत पकडणं हे प्रस्थापित-विरोधाचं लक्षण आहे! त्यांच्या विचारांना खोली नाही. त्यांच्या दृष्टीला दूरचं दिसत नाही.......

  • सुनील कर्णिक
  • Fri , 02 February 2018
  • 0 Comments
  • 1 Like

मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे

मराठी साम्राज्याचा कर्ता शहाजी किंवा शिवाजी नव्हे, तर मलिक अंबर आहे, असा भालचंद्र नेमाडे यांचा दावा आहे. ‘साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण’ या नावाची त्यांची एक पुस्तिका आहे. आपले मुद्दे पटवण्यासाठी नेमाड्यांनी छोट्यामोठ्या मर्मभेदक हकिगती सांगितल्या आहेत. नेमाड्यांचं हे सुबोध, सुरेख पुस्तक हिंदी-इंग्रजीसह सर्व भाषांमध्ये अवश्य अनुवादित व्हावं इतकं मोलाचं आहे.......

  • सुनील कर्णिक
  • Fri , 02 February 2018
  • 1 Comments
  • 4 Like

मराठी पुस्तकवाल्यांचा मूळ पुरुष

ज्ञानप्रसारासाठी झपाटून काम करणारी माणसं समाजाला किती मोलाचा ठेवा देऊन जातात याचं नमुनेदार उदाहरण म्हणून विल्यम कॅरे आणि त्याचं सिरामपूर गाव यांची कहाणी खरोखर विलक्षण आहे. हा विल्यम कॅरे होता कोण? त्याने बंगालमधल्या सिरामपूर गावी, इतक्या जुन्या काळी मराठी पुस्तकं लिहिण्याचा आणि छापण्याचा खटाटोप कसा केला? ते पहिलं पुस्तक ‘अ ग्रामर ऑफ द मऱ्हाटा लँग्वेज’ या नावानं असावं, याचं नेमकं कारण काय?.......

  • सुनील कर्णिक
  • Fri , 02 February 2018
  • 0 Comments
  • 1 Like

अश्लील, बीभत्स, शी शी!

हे खळबळजनक पुस्तक प्रकाशित होऊन आता सहा महिने झाले; पण अजून त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. जणू काही तो प्रकार आपल्या घरात घडेपर्यंत आपण त्याची दखल घेणार नाही आहोत. ‘भारतातील मुलांच्या लैंगिक शोषणाच्या विदारक कहाण्या’ असं या पुस्तकाचं वर्णन मुखपृष्ठावर केलेलं आहे. आणि खरोखर या कहाण्या थरकाप उडवणाऱ्या आहेत.......

  • सुनील कर्णिक
  • Fri , 02 February 2018
  • 1 Comments
  • 2 Like

हा गुणवंत लेखक या आधीच कीर्तीवंत व्हायला हवा होता

असा हा कसदार आणि गुणवंत लेखक खरं तर या आधीच कीर्तीवंत व्हायला हवा होता. पण जिथं वसंत पळशीकरांचीही उपेक्षा होते, तिथं हेमंत कर्णिकांची का कथा? त्यातून आपला समाज आता टिळकांपासून ठाकऱ्यांर्पंत घसरलेला असल्याने १९९५ सालच्या सुमाराला केलेल्या या लेखनाला ग्रंथरूप मिळण्यासाठी २०१७ साल उजाडावं लागलं आहे. तेही अर्थातच, स्वागतार्ह आहे; पण त्याचं खरं चीज होईल ते वाचकांच्या पसंतीची पावती मिळेल.......

  • सुनील कर्णिक
  • Fri , 13 October 2017
  • 2 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.